महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकॅनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१

महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकॅनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

सन २०११ च्या जणगणेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त दशवार्षिक वाढ असलेला………………..जिल्हा होय .

2.

सन २००१ सालच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येत ……….जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे.

3.

खालीलपैकी आत्माराम रावजी देशपांडे यांच्या टोपन नावाचा पर्याय निवडा.

4.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा जातीचा पर्याय निवडा.
मंडळी सावकाश जेवा.

5.

खालील वाक्याचा प्रयोग ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा.
बसमध्ये संजयला मळमळते.

6.

खाली दिलेल्या म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
लेकी बोले सुने लागे

7.

Find out the verb which is in present participle.

8.

Choose correct past participle .

9.

माळढोक अभयारण्य………….साठी प्रसिद्ध आहे.

10.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे हे ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. तिने भिकाऱ्याला पैसा दिला.

11.

मेळघाट अभयारण्य …………साठी राखीव आहे.

12.

Which of the following is not the describing word ?

13.

दिव्तीय श्रेणी व्यवसाय असणाऱ्या…………परिसरात दाट लोकवस्ती आहे.

14.

वारा या समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक निवडा.

15.

खालील वाक्यातील क्रियापदाचा योग्य पर्याय क्रमांक निवडा. सुधा घाईघाईने जात होती.

16.

खाली दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकारचा पर्याय निवडा.
मरावे परी किर्तीरुपी उरावे.

17.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्यरूप ओळखून योग्य पर्याय निवडा.
या साडीची किंमत जास्त वाटते.

18.

खाली दिलेल्या शब्दाच्या पर्यायमधून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय निवडा.

19.

महाराष्ट्रात २००१ च्या जनगणनेनुसार जन्मदर हजारी लोकसंख्येमागे ………..आहे.

20.

Find the odd man out ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकॅनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.