महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकॅनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१

महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकॅनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खाली दिलेल्या वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय क्रमांक लिहा.
तडीस नेणे

22.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दसमुहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला त्याचा पर्याय निवडा. त्याने एवढी प्रचंड संपत्ती कशी मिळवली हे एक गूढ आहे.

23.

Find out correct word for a planned journey undertaken with a particular purpose.

24.

Choose the appropriate sound for ‘bird’

25.

खालीलपैकी धातूसाधित मन नसलेला शब्द कोणता ?

26.

सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत असलेले डोलोमाईटचे साठे फक्त………जिल्ह्यात आहेत.

27.

उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये ………परिसरात आढळतात.

28.

Fill in blanks choosing correct preposition in this sentence.
The ball fell………….the net.

29.

Select the correct meaning of ‘to make up one’s mind’.

30.

Find out correct word related to computer.

31.

Write correct phrase to complete the sentence.
The king was………..a very valuable ring that he lost.

32.

खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
माझा मुलगा म्हणजे सुदामा होय .

33.

Which word will you put in the given sentence to make meaningful sentence ? She does not ………the answer.

34.

खालील शब्दसमुहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखून योग्य पर्याय निवडा.
पूर्वी कधी घडले नाही असे.

35.

Write correct verb from for ‘generation’.

36.

Which substance is collected by the bees ?

37.

गोंदिया जिल्ह्यात ………..हा वन्य पशु-पक्ष्यांनी समुद्ध असा प्रदेश आहे.

38.

Fill in the blanks with correct word in following quotation :
‘A friend in need is a friend………’

39.

खाली दिलेल्या वर्णातून उष्म वर्ण पर्याय निवडा.

40.

Select correct similar word for ‘student’.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकॅनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.