महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ९

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ९ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

लोणार सरोवर कोणत्या जिल्यात आहे?

22.

चुकीची जोडी ओळखा?

23.

मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?

24.

He traveled 700 miles from Pune….rail.

25.

एक संख्येचा 2/५ भाग =२४ तर ती संख्या कोणती?

26.

‘सतीबंदीचा कायदा’ खालीलपैकी कोणी पास केला ?

27.

पुढील पद शोध ?
१/2,१/६,१/१८,१/५४,?

28.

सर्वात लहान पूर्णांक कोणता?

29.

‘तटिनी’ कोणाला म्हणतात?

30.

‘महोत्सव’ या संधीची फोड करा ?

31.

Choose the correct Noun form of ‘Pursue’

32.

खालीलपैकी कोणता शब्द ‘घर’या अर्थाचा नाही?

33.

‘जन्ममरण’ ह शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे?

34.

थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पुर्ण नाव काय?

35.

Find out correct adverb for ‘social’

36.

Choose the proper masculine noun for ‘mare’.

37.

Find the word similar in meaning ‘revolt’

38.

Find the misspelt word from.

39.

‘मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही’ हि घोषणा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली.

40.

८५०५३ या संखेतील ५ या अंकाचा स्थानिक किमतीत फरक किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.