महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर ८

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर ८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

तीन शाळा साकळी १०.००वा सुरू होतात पहिल्या शाळेची घंटा दर ३० मिनिटांनी वाजते आणि तिसऱ्या शाळेची घंटा दर ४० मिनिटांनी वाजते तर तिन्ही शाळेची घंटा एकाच वेळी किती वाजता वाजेल ?

22.

In which language did Buddha preach?

23.

‘तळ्याच्या आतमध्ये मासे आहेत’ या शब्दाची विभक्ती सांगा ?

24.

‘अ’ एक काम १२ दिवसांत पुर्ण करतो. तेच काम पुर्ण करण्यास ‘ब’ ल २४ दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पुर्ण करतात?

25.

शंकरास पूजिले ‘सुमनामे’ या शब्दामध्ये कोणता अलंकार आहे?

26.

Which country awards the Noble prize?

27.

Which kind of snake gives birth to yound ones unlike other snakes which lay eggs?

28.

राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

29.

Which planet is nearest to the Earth?

30.

खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा ?

31.

सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?

32.

[२/३]° या घातकी संख्येची किंमत किती ?

33.

मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

34.

“वासरू’ ह शब्द आहे?

35.

‘अकलेचा कांदा’ या म्हणीचा अर्थ काय ?

36.

…… म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय?

37.

संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?

38.

Who was the first Indian cricketer to score a century in each innings of a test match?

39.

एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ४ तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

40.

एका संख्येमध्ये त्या संख्येचा १/५ मिळविल्यानंतर मूळ संख्या व येणारी संख्या यांचे गुणोतर प्रमाण किती राहील?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर ८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.