महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ६

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Which substance is collected by the bees?

2.

‘पशुपक्षी ‘ शब्दाचा समास ओळखा

3.

Use the correct word in the blanks.
Doctor asked, “How many…..have you?”

4.

एका वर्गातील ३० मुलांचे सरासरी वय ८ वर्षे आहे. दहा नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय ६ महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती ?

5.

‘वाघ्या’ शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा .

6.

यातील “नामाचा ” शब्द ओळखा

7.

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४५ खासदारांचे वय ४८ वर्षं होते, त्यातील एक वायोवृद्ध खासदाराचे निधन झाल्यामुळे राहिलेल्या ४४ खासदारांचे सरासरी वय ४७ वर्ष ६ महिने झाले तर निधन झालेल्या खासदाराचे वय किती वर्षे होते ?

8.

‘अनुनासिक’ हे पर्यायातून शोधा?

9.

रिकाम्या जागी योग्य विरामचिन्ह निवडा.
‘अरेरे ….तो नापास झाला .’

10.

LIC चा दहा रुपये दर्शनी किमतीचा शेअर ५० रुपयाला विकत घेतला. त्यावर LIC ने २० टक्के लाभांश जाहीर केला तर उत्पन्नाचा दर किती ?

11.

रीती वर्तमानकाळ ओळखा.

12.

महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?

13.

Which word is not adjective?

14.

Fill in the blanks choosing correct prepostion in this sentence.
The ball fell……..the net.

15.

ताशी ५० कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी आपल्या निर्धारित मुक्कामावर वेळेवर पोहोचते. जर ताशी ६०कि.मी. वेगाने जात असेल व ती त्या ठिकाणी अर्धातास लवकर पोहोचते. तर त्या आगगाडीने एकूण किती प्रवास केला ?

16.

जम्मू व काश्मीर या राज्याला विशेष दर्जा भारतीय राज्याघात्नेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे ?

17.

खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा

18.

4,20,120,840,—-?

19.

आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी ३ फेब्रुवारी हि तारीख होती पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल ?

20.

नदी : सरिता :: समुद्र : ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.