महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - २

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

‘मी गाणे गातो’ या वाक्याचा काळ ओळखा

22.

खालील पैकी कोणत्या संखेस ११ ने निशेष भाग जाईल?

23.

Only unselfish leaders can…. the people.

24.

१८ मजूर रोज १२ तास काम करून एक काम ३० दिवसात संपवितात, तेच काम २० मजुरांना ३६ दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल ?

25.

दोन संख्यांचा गुणाकार असून त्यांच्या ल.सा.वि. किती?

26.

अलंकार ओळखा- गणपत वाणी विडी पितांना चावायचा नुसतिच काडी

27.

१०० मीटर धावणे चा विश्व किर्तीमान किती सेकंदाचा आहे?

28.

Choose the following sentence, using the appropriate word from the given alternatives. “You can not take me to prison, I know my right, the man….”

29.

‘ ए’ हे काय आहे?

30.

गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टीशन(Guilty Men of India’s Partition) या पुस्तक चे लेखक कोण आहेत?

31.

एका बाटलीमध्ये १२५ मि.ली. दुध या प्रमाणे अडीच लिटर दुध भरल्यास किती बाटल्या लागतील?

32.

भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

33.

आंतरराष्ट्रीय आतंकवादी हफिझ मोहम्मद सइद ची संघटनाचे नाव काय आहेत?

34.

‘ मी कादंबरी वाचली’ या वाक्याचा काळ ओळखा

35.

“A Oil tongued person” is

36.

Complete the sentence with the correct form of the verb from the following.
Heat the oil till it… to smoke

37.

गगन, अंबर, अंतरिक्ष हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?

38.

अरुण, आदित्य, भास्कर, रवी हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?

39.

Which is nearest in meaning to the key word:

Arbiter

40.

भारतीय संसद वर हल्ला केव्हा झाला होता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.