महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १९

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १९ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

Sunita: Have you ever…………before ? only its my first time in a plane and I am a little nervous.

2.

१ हेक्टरमध्ये १ बाय १ मीटर अंतरावर किती आंब्यांची झाडे लावली जातात ?

3.

Waiter:What would you like to ……with sir ?

4.

एका वर्ग आकृतीत त्या शेताची एक बाजू १०० मीटर असेल, तर त्या शेतात क्षेत्रफळ किती होईल ?

5.

I like to eat……….after every meal.

6.

My table is a …………………: I should clean it .

7.

…………you please bring me my Laptop ?

8.

‘श्वास’ या चित्रपटाच्या कथा-लेखिका कोण ?

9.

……….house is this, any way ?

10.

खालील संख्या संचामधील संबंध ओळखून त्या संचामध्ये बसणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून शोधा.

८९८, ७८७, ६७६. ?

11.

एका शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी तेवढीच प्रती विद्यार्थी वर्गणी गोळा केली असती तर ती वर्गणी ६५६१ रुपये असती. तर विद्यार्थ्यांची संख्या काय असेल ?

12.

Employee :Are you ………….problem, Sir ?

13.

भारतातील समुद्रसपाटीपासूनची उंची कोणत्या शहराजवळील समुद्रसपाटीपासून ठरविली जाते.

14.

1.213+0.56+0.038+0.0042=?

15.

फेब्रुवारी २००८ मध्ये कोणत्या प्रदेशाचे स्वत :ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.

16.

एक अश्वशक्ती = …………?

17.

महेशचा रांगेत २३ वा क्रमांक असून त्यांच्या अलीकडे प्रमोद व पलीकडे राहुल उभे आहेत. प्रमोद रांगेत मध्यभागी आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

18.

There are ten pieces of fruit in my basket, One is an Orange, One is a Lemon and ……….is an Apple.

19.

एका विद्यार्थ्याने एका संख्येत ३ ने गुणण्याएवजी ३ ने भागले. त्याचे उत्तर ३ आहे. तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे होते.

20.

One should teach children to look both ways before running……….the street.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.