महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १८

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

‘अनासक्ती ‘ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

2.

१८०० च्या ५/३ च्या २/५ च्या ५/२ = ?

3.

खालील शब्दातून भाववाचक नाम शोधा.

4.

किती किलोबाईट्स म्हणजे एक मेगाबाईटस होय ?

5.

प्रयोग ओळखा. ‘माझ्याच्याने जिना चढवतो’

6.

पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे.
पुरणपोळी

7.

वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
‘वैभव पुस्तक वाचत आहे.’

8.

‘महागाईस आळा घालावा’ या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य ओळखा.

9.

‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

10.

शब्दाचा प्रकार ओळखा “सौदर्य”

11.

‘हिरवीगार’ या शब्दाची जात ओळखा.

12.

‘आरती सुरु झाल्यावर घंटानाद सुरु झाला’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

13.

सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL तर RNES म्हणजे काय असेल ?

14.

एक टेबल ७५० रुपयाला खरेदी केला. वाहतुकीसाठी १०० रुपये खर्च आला. तो ९१८ रुपयाला विकला, तर शेकडा नफा तोटा किती झाला.

15.

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
‘त्यांना खूप कष्ट करावे लागतात’

16.

‘आसपास’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे.

17.

‘ही वाईट कल्पना नाही’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा.

18.

‘भाववाचक नाम’ ओळखा.

19.

खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.

20.

‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार सांगा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.