महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स - ११

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स - ११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली?

22.

शुभांगीला १०वी च्या परीक्षेत इंग्रजी विषयात १०० पैकी ९५ गुण मिळाले.
वरील अधोरेखीत शब्दाचा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?

23.

कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती ?

24.

गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा ….असतो?

25.

अतुलने स्वतः बाग फुलविली? अधोरेखित शब्दाची जात ओळखा

26.

गाव पातळीवरील पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?

27.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा?
पार्वतीने नीलकंठास वरले.

28.

……..या व्यक्तीला संगणकाचा जनक असे म्हणतात ?

29.

भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?

30.

Identify the part of speech of underlined word.
This note-book is mine.

31.

साईने ५ कागद ४० मिनिटांत टाईप केले तर २० कागद टाईप करण्यास तीला किती वेल लागेल ?

32.

त्रिकोणाचे क्षेत्रफळ=१/२×पाया × रिकाम्या जागी काय येईल ?

33.

तीन एक रेषीय बिंदुतून किती रेषा काढता येतात?

34.

Which part of speech is the underlined word?
The modern computer is an electronic wonder.

35.

वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेस……असे म्हणतात ?

36.

वर्तुळाच्या केंद्रापासून परिघाचा अंतरास काय म्हणतात?

37.

Choose the correct article.
……opposite of love is not hate.

38.

समान अर्थी शब्द ओळखा ?

हत्ती

39.

रोहन निलेशपेक्षा३ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार १८० असेल तर त्यांचे आजचे वय काढा?

40.

चौरसाचे सर्व कोन प्रत्येकी ….. अंशाचे असतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स - ११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.