महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १०

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १० Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

Many knew that Abhishek(not see) a single match.
(use correct form of the verb given)

22.

४० गुणांच्या परीक्षेत ४०% गुण मिळाले तर त्याला किती गुण मिळाले ?

23.

When the hunter saw the tiger, he climbed up a tree.

24.

०.२५*2.५*१.2=?

25.

‘दसपट रुपये’ या शब्द्सामुहातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?

26.

सुमित आणि अमित  यांच्या वयांची बेरीज ४२ वर्षे आहे जर त्यांच्या वयांचा गुणाकार १८५ असेल तर दोघांचे आजचे वय काढा ?

27.

Search his pockets and you will find the watch.

28.

खालील वाक्यातील काळ ओळखा?

‘त्याला भूतांची भीती वाटायची’

29.

आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?

30.

समूहदर्शक शब्द कोणता ते ओळखा ?

केलेले उपकार जाणणारा .

31.

भारतीय संविधानानुसार खालील कोणता हक्क मुलभूत हक्क म्हणून ओळखला जात नही ?

32.

पुढील शब्दाचे स्त्रीलिंग रूप सांगा ?

बोका

33.

Find the correct adverb for ‘safe’.

34.

Complete the following:
He… send you a telegram.

35.

समानअर्थी शब्द ओळखा ?
समुद्र

36.

संधी ओळखा ?

कवीश्वर

37.

इन्सूलिन (Insulin)हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते?

38.

भारतरत्न सन्मानित शास्त्रज्ञ डॉ.सी.एन.आर. राव हे कोणत्या विज्ञान शाखेशी संबंधित आहेत?

39.

भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती ?

40.

3, 5, 7, 11, 13, 17, …?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - १० Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.