महाराष्ट राज्य मंडळाचे “वाहक” सराव पेपर २०१२ भाग-2

महाराष्ट राज्य मंडळाचे “वाहक” सराव पेपर २०१२ भाग-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

22.

महात्मा गांधीनी कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद …………भूषविले .

23.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोठे केली ?

24.

पृथ्वी -२ या क्षेपनास्त्राचा पल्ला किती कि.मी. आहे ?

25.

४९,५६,१६ चे वर्गमूळ …आहे.

26.

थामस पेन यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण ?

27.

१९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धा विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होतो ?

28.

जर A ={२,३,५,६,७,} आणि B={४,५,७,८} असेल तर A व B यांचा संयोग संच C =(…….) असेल .

29.

२०,१७,२४,१९,१२,१८,१६ या संख्येचे मध्यमान …………आहे.

30.

………..मधील क जीवनसत्व बाष्पनशील नाही.

31.

खालीलपैकी कोणते सरोवर निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते ?

32.

धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय  ?

33.

१,००० रु. मुदत द.सा.द. शे. १० रु.व २ वर्ष मुदतीत मिळणाऱ्या सरळ व्याज चक्रवाढ व्याज यातील फरक………….रु. आहे .

34.

जोसेफ अंटन -अमेमॉयर या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

35.

दूरबिनचा शोध कोणी लावला ?

36.

जर A ={१,२,३,४}, B={४,५,६}, C={१,३,५} तर A-B ={……….}

37.

x²=२ (११ x-४८) या वर्गसमीकरणाचे अवयव………..आहे .

38.

खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ?

39.

जर x आणि ४६ मधील अंकगणितिय मध्य २५ असेल तर x =…………..

40.

ø या चिन्हाने ………….संच दाखवितात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट राज्य मंडळाचे “वाहक” सराव पेपर २०१२ भाग-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.