महाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-२ Questions And Answers:
34.158 या संख्येच्या वर्गमुळाची अंदाजे किंमत …………….आहे.
किमक्लाय स्टर्स ही टेनिसपटू कोणत्या देशाची आहे ?
समभूज त्रिकोणाचे क्षेत्रफळ =…………….x बाजू ²
3y+4y² या बैजिक राशीची कोटी…………आहे .
ड्रीम रनर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
55º35’25” मापाच्या कोटीकोनाचे माप असते .
नरोडा पटीया हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
महात्मा गांधीनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता ?
पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही कोण ?
पायथागोरसच्या प्रमेयाला ……….चे प्रमेय असेही म्हणतात.
खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
अवयव पाडा . 3a4-9a3
महाराष्ट्रातील जमिनीची धूप होण्याचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण नाही ?
२५:१०० या शतमानाचे गुणोत्तरात रुपांतर………होते.
स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु : सूत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोण दिला ?
जर त्रिकोण ABC ∼त्रिकोण DEF असेल आणि A (त्रिकोण ABC) =9 से.मी.², A (त्रिकोण DEF)=64 से.मी.², DE =5.6 से.मी. तर AB = …………
महात्मा फुले यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक कोणते ?
देवेंद्र कुमार जोशी हे भारताचे कितवे नौदल प्रमुख आहेत ?
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.