राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:

This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers. 

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला 2008 सालचा आय सी सी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरविण्यात आले?

2.

सध्याचा किंमत निर्देशांक मोजण्यासाठी कोणते वर्ष ‘आधार वर्ष' म्हणून मानले जाते?

3.

खालीलपैकी कोणती योजना जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत नाही ?

4.

खालील पैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ आहे?

5.

1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा __________ ह्यांनी केली.

6.

जर DUTY म्हणजे 4-21 - 20 - 25, तर TALK म्हणजे _____________ .

7.

भारताच्या इ.स. 2004-05 च्या आयात निर्यात धोरणात निर्यातीपासून उत्पन्न आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी निवडलेली प्रमुख क्षेत्रे ___________ ही आहेत.

8.

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृति कोणती ? 

9.

खालील संख्यामाला पूर्ण करा

8, 3, 16, 6, 24, 9, 32, ?

10.

मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणते नांव दिले जाते?

11.

 PET : NCR :: LONE : __________

पहिल्या दोन पदांत विशिष्ट साधर्म्य आहे. रिक्त जागेतीत शब्द कोणता?

12.

'साप्टा' (SAPTA) करार केव्हा कार्यान्वित झाला?

13.

सिक्कीम व तिबेट यांना जोडणारा 'नथुला मार्ग' व्यापारासाठी केव्हा खुला केला?

14.

कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 'व्यवहारतोल' ('Balance of Payment') अनुकूल होता?

15.

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटकराज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिले आहेत? 

16.

_________ या निम्नतम स्तरावरील सहकारी पतपुरवठा संस्था अल्पमुदत कृषि पतपुरवठा करण्यासाठी आहेत.

17.

___________ विभागामार्फत मोकळी जागा, सार्वजनिक आणि खाजगी जागेत लोकांच्या सहभागातून झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो.

18.

A हा उत्तरेकडे तीन कि.मी. चालत गेला, आणि नंतर डावीकडे वळून दोन कि.मी. चालला, पुन्हा डावीकडे वळून तो तीन कि.मी. चालला, यानंतर उजवीकडे वळून तो परत तीन कि.मी. चालला, तर A हा निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेस व किती अंतरावर असेल?

19.

2001 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर अधिक आहे?

20.

मायोपिया दृष्टिदोष असलेल्या व्यक्तिस ___________ वस्तु स्पष्ट दिसत नाही.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.