राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

_____हा एक निसर्गाच्या साखळीतून अस्तंगत झालेला पक्षी आहे.

142.

जनुकीय अभियांत्रिकीमधील क्लोनिंग तंत्रज्ञानाने जन्माला घातलेला _______ हा पहिला सस्तन प्राणी होय.

143.

डी.एन.ए. रेणू वेगळे करण्यासाठी अगारोज जेल्स वापरतात कारण अगारोज

144.

टॅक पॉलीमरेज हे ‘पी.सी.आर्.' मधील महत्वाचे विकर आहे कारण

145.

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?

अ. दुधाचे दही बनणे

ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे

क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे

ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण

146.

योग्य जोडया लावा :

147.

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :

अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.

ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.

क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.

ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.

योग्य पर्याय निवडा :

148.

योग्य जोड्या लावा :

149.

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

150.

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.