राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
121.

आपातकालीन व्यवस्थापनासाठी उदा. पूर, भूकंप, वणवे, वादळे यांची माहिती मिळण्याकरता उपग्रहांचा चांगला उपयोग होतो. यात खास “पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी पाठवलेल्या उपग्रहांना "रिमोट सेन्सिग सॅटेलाइट' म्हणतात, भारताकडे सध्या कार्यरत असणारे असे एकूण उपग्रह 

122.

अण्वस्त्र प्रसारबंदी करार कोणत्या देशांनी नाकारला आहे ?

अ. भारत 

ब. चीन

क. इस्राईल

ड. पाकिस्तान

योग्य पर्याय निवडा 

123.

खालील देशांपैकी 28 मार्च 2012 पर्यंत भारत सरकार बरोबर अणू इंधन पुरवठा करार कोणी केला ?

अ. अमेरीका (यू.एस.ए.)

ब. फ्रान्स

क. रशिअन फेडरेशून

ड. कजाखस्तान

योग्य पर्याय निवडा : 

124.

भारतात वापरल्या जाणाच्या खालील उर्जा स्रोतांचा योग्य उतरता क्रम नमुद करा :

अ. दगडी कोळसा उर्जा

ब. खनिज तेल उर्जा

क. जल उर्जा

ड. नैसर्गिक वायू उर्जा

योग्य पर्याय निवडा :

125.

पृथ्वीभोवती फिरणा-या उपग्रहांचे प्रक्षेपण आणि त्यांच्या कक्षीय भ्रमणाकडे लक्ष ठेवण्यासाठी भारतात 'उपग्रह नियंत्रक केंद्र' (ISTRAC) विविध ठिकाणी आहेत. त्या जागा कोणत्या ?

126.

IPv4' प्रमाणे प्रत्येक संगणकाला ओळखणारा क्रमांक देणारी यंत्रणा सन, 2011 मध्ये कमी पडू लागली. म्हणून 'IPv6' ही प्रणाली आता वापरात आणली जात आहे. IPv6 पद्धतीने एकूण किती संगणकांना ओळख क्रमांक देता येतील ?

127.

इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करण्यात येणा-या विविध प्रणाली खाली दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे कोणत्या प्रणालींमधून माहितीचे वहन सर्वात जलद होते ?

128.

इंटरनॅशनल मोबाईल टेक्नॉलॉजी 2000 च्या अनुसार “3G" प्रणालीमध्ये माहितीची वहन क्षमता निदान पुढील वेगाने होण्याची तरतूद असायला हवी.

129.

भारतीय IT' कायदा 2008 च्या सुधारित कायद्यानुसार परवानगीशिवाय दुस-या कोणाचे छायाचित्र, जे अश्लील प्रकारात असेल तर ते रेकॉर्ड करणे, घेणे, इंटरनेट किंवा मोबाईलमधून प्रसिद्ध करणे किंवा कोणास पाठवणे यासाठी पुढील कमाल शिक्षा होऊ शकते.

130.

घरगुती वापराच्या संगणकीय वायरलेस लोकल एरिया नेटवर्क (WLAN) साठी खालीलपैकी कोणती रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) वापरतात ?

131.

मानवी पेशी विषाणूंचा तात्कालिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि अनैसर्गिक बदल झालेल्या पेशींची संख्यावाढ रोखण्यासाठी _______ तयार करतात.

132.

ऊती संवर्धन पद्धतीत अल्पांश प्रमाणात लागणारे व पेशींतील विकर सिस्टमला उत्प्रेरित करणारे पदार्थ_______ होत.

133.

ब्रेड तयार करताना किण्वन क्रियेसाठी _______ ह्या सूक्ष्मजीवा चा उपयोग करतात.

134.

ताईपेई तांदुळामध्ये तीन जनुकांचा समावेश करुन _______असलेल्या गोल्डन राईसची निर्मिती केली जाते.

135.

बीअर तयार करतांना बार्ली, माल्ट आणि स्टार्च यांचे आंबवण्याचे कार्य _________मार्फत केले जाते.

136.

______ हा जीवाणू लेग्युम वनस्पतींच्या मुळाशी सहजीवन पद्धतीने जोडलेला असतो आणि नायट्रोजन स्थिरीकरण करतो.

137.

एड्स हा एक _______ रोग आहे.

138.

कीटकांच्या आक्रमणाला प्रभावीपणे तोंड देणारी बी.टी. कॉटन ही एक _______ जात आहे.

139.

प्राणीउतीसंवर्धन प्रक्रियेमध्ये ट्रीप्सीन चा उपयोग _______यासाठी करतात.

140.

स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि फॉलिकल तयार होण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा_________नियंत्रित केला जातो.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.