लिपिक - टंकलेखक (मराठी) पूर्व परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

2005 सालचा महिला-दिन बुधवारी आला होता. 2004 सालची महिला-दिन आठवड्यातील ज्या दिवशी आला होता तो दिक्स निशित करणारा पर्याय निवडा.

2.

Quetion no -83

3.

खालील संख्यामालेमध्ये एक संख्या विसंगत आहे. ती विसंगत संख्या कोणती ?
संख्यामाला -3, 5, 7, 9, 11, 13,

4.

जर THOUGHTFULESSNESS था अक्षरसमूहातील पहिली 6 वर्णाक्षरे उलट्या क्रमाने लिहिली व त्यानंतरची . 6 वर्णाक्षरे तशीच कायम ठेवून उर्वरीत वर्णाक्षरे उलट्या क्रमाने लिहिली तर या नवीन वर्णमालेतील मफ्ले वर्णाक्षर कोणते असेल ?

5.

जर 'A' चा पगार 'B' पेक्षा 20% कमी असेल तर 'B' चा पगार 'A' पेक्षा किती टक्याने जास्त आहे ?

6.

जर खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या 80% असेल तर किती टक्के फायदा होईल .

7.

0.15 +3.14+31.4= ?

8.

आशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी गुणांची गरज असते. तिला 240गुण मिळतात. तिला पास होण्यासाठी  लागणाच्या गुणापेक्षा 10 गुणे अधिक मिळतात, तर परीक्षेतील अधिकाधिक गुण किती ?

9.

तीन क्रमवार विषम संख्याची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 8 ने जास्त असल्यास त्या शेवटची संख्या कोणती ?

10.

करंदने त्याच्या मासिक वेतनाच्या 5% रक्कम मुच्युअल फंडामध्ये गुंतवण्याचे ठरविले. परंतु प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या | वेळेस त्याने ठरलेल्या रकमेऐवजी रु. 1,500 ची गुंतवणुक केली जी रक्कम त्याने ठरविलेल्या रकमेच्या 75% एवढी होती. तर मकरंदचे मासिक वेतन किती ?

11.

12.

 ची किंमत काढा .

13.

जर एखाद्या संख्येचा 50% व त्याच संख्येचा 5%, हा जर 12 नी कमी असेल तर ती संख्या कोणती ?

14.

तीन संख्यांची बेरीज 264 आहे. जर पहिली संख्या दुस-या संख्येच्या दुप्पट असेल व तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/2 असेल तर दुसरी संख्या _______ आहे .

15.

एका वर्गातील 15 विद्याथ्र्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे व 9 विद्याथ्र्यांचे सरासरी वय 16 वर्षे असल्यास, राहिलेल्या 15 व्या विद्यार्थ्यांचे वय किती ?

16.

ताशी सरासरी 45 कि.मी. वेगाने जाणारी बस निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती बस ताशी सरासरी 54 कि.मी. वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहोचते; तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती ?

17.

एका गावात 200 मतदार आहेत. 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ?

18.

5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते. तर सरिताचे वजन किती ?

19.

एका दुध संकलन केंद्रावर दररोज 1200 लिटर दुधाची आवक होते. रोज 25 व्यक्ती प्रत्येकी दहा लिटर दुध केंद्रावरून घेऊन जातात. तर केंद्रावर किती दुध शिल्लक राहिले ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.