महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Consider the following statements about merger of Sikkim in the Indian Union :

(a) Sikkim Assembly passed a resolution on 10th April, 1975, demanding merger.
(b) The Constitutional Amendment Bill seeking to make Sikkim the 22nd state of the Indian Union was proposed.

(c) It was passed by the parliament on 26th April, 1975.

(d) B.B.Lal was appointed as the first Governor of Sikkim on 16th May, 1975.

Choose the right combination of correct statements :

162.

सिक्कीमच्या भारतातील विलीनीकरणाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा.
(a) 10 एप्रिल, 1975 रोजी सिक्कीम विधीमंडळाने विलीनीकरणाच्या मागणीचा ठराव संमत केला.

(b) सिक्कीमला भारतीय संघराज्यातील 22 वे घटकराज्य म्हणून मान्यता देण्यासाठी घटनादुरूस्ती विधेयक मांडण्यात आले.

(c) 26 एप्रिल, 1975 रोजी संसदेने ते मान्य केले.

(d) 16 मे, 1975 रोजी बी.बी. लाल यांची सिक्कीमचे पहिले राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.

बरोबर असलेल्या विधानांची निवड करा :

163.

Which one of the following is not a function of the President of Zilla Parishad ?

164.

खालीलपैकी कोणते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे कार्य नाही ?

165.

Select the correct sentence/ sentences.
(A) 19 members are elected from Maharashtra for Rajya Sabha.
(B) 31 members are elected from Uttar Pradesh for Rajya Sabha.
Answer Options :

166.

योग्य कथन/कथने ओळखा,
(A) महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 19 सदस्य निवडले जातात.
(B) उत्तरप्रदेश मधुन राज्यसभेसाठी 31 सदस्य निवडले जातात.
पर्यायी उत्तरे :

167.

Which one of the following political parties is not subjected to the 'Right to Information (RTI) Law of 2005', as per the landmark judgement of Central Information Commission dated 3rd June, 2013 ?

168.

3 जून, 2013 च्या केंद्रीय माहिती आयोगाच्या महत्वपूर्ण निवाड्यानुसार खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाला ‘2005 चा माहिती अधिकार कायदा लागू पडत नाही?

169.

Consider the following statements (A and R): 

Assertion (A) : 97th Constitutional Amendment regarding co - operative movement was adopted in 2011. 

Reason (R) : Inspite of numerical growth of these institutions, there was no increase in their quality, autonomy, professionalism and independence due to restrictions and selfish interference by the politicians. Select your answer from the following alternatives.

170.

खालील विधानांचा विचार करा : (A आणि R):
विधान (A) :  इ.स. 2011 मध्ये सहकार चळवळीबाबतची 97 वी घटनादुरूस्ती स्वीकारण्यात आली.

कारण (R) :   या संस्थांची संख्यात्मक वाढ होऊन ही, त्यांची गुणवत्ता, स्वायत्तता, व्यावसायिकता, स्वातंत्र्य यात बंधने आणि राजकारण्यांचा स्वार्थी हस्तक्षेप यामुळे वृद्धी झाली नाही.

खालील पर्यायामधून तुमच्या उत्तराची निवड करा :

171.

In which of the following states there is ‘no ban on Gutkha' ? 

172.

खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘गुटखा बंदी नाही' ?

173.

Which country won the Euro Cup, 2012 ?

174.

यूरो कप, 2012 कोणत्या देशाने जिंकला ?

175.

Match the pairs :

176.

योग्य जोड्या लावा :

177.

For which districts Gondwana University has been established ?

178.

गोंडवाणा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आले आहे?

179.

Match the pairs :

180.

योग्य जोड्या लावा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.