महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

'पाचामुखी परमेश्वर' या म्हणीचा योग्य अर्थ द्या :

42.

'आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली'.
या विधानातील काळाचा प्रकार ओळखा :

43.

 'गजाली' हा शब्द ______ भाषेतील आहे.

44.

मराठीत 'ळ' हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?

45.

‘उड्डाण' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?

प्रश्न क्रमांक 46 ते 50
              शाळेतलं आयुष्य जेवढं गमतीचं, बिनधास्तपणाचं होतं त्याच्या विरुद्ध कॉलेजचे दिवस होते. सतत कोणत्या ना कोणत्या ताणाचे, संकोचाचे. मुलींच्याच शाळेत शिक्षण झाल्यामुळे आणि माझे भाऊ माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे त्यांचे मित्र घरी येत तेही लहानच, त्यामुळे बरोबरीच्या मुलांबद्दल संशय, भीती, धास्तीच होती मनात. कॉलेजमधली मुलं मुलांना त्रास देतात हेदेखील ऐकून होते. त्यामुळे कॉलेजच्या पहिल्या दिवशी कॉलेजात जायची भीती वाटत होतो. खूप खूप नर्व्हस झाले होते. त्या वेळेस माझी मावसबहीण शांता तिची एम.ए. ची परीक्षा झाल्यानंतर आमच्याकडे आलेली होती. ती पुण्याची. माझी अवस्था बघून ती म्हणाली, एवढी काय घाबरतेस! आपण लक्षच द्यायचं नाही मुलांकडे. मी येऊ का तुझ्याबरोबर? पण तिला बरोबर घेऊन जायचीही लाज वाटली, शिवाय आज-उद्या ती येईल बरोबर, त्यानंतर रोज माझं मलाच जावं लागणार होतं. म्हणून मनाचा मोठा हिय्या करून गेले कॉलेजात. पण गेले ती टांग्याच्या घोड्याला झापडं लावतात तशी डोळ्यांना झापडं लावून, इकडे तिकडे कुठेही नजर न लावता पायाखालच्या जमिनीकडे नजर लावून, अंगावर कोसळणारे कागदी बाण झेलत, कॉलेजच्या फाटकापासृन लेडिज रूमपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा खडी ताजीम देणा-या पोरांच्या कसल्या कसल्या कॉमेंट्स ऐकत तो चिमुकला प्रवास केला. पुढे मग दोन वर्षांनंतर ती भीती कमी झाली. पण वर्गातल्या सगळ्या मुलींनी घोळक्यानंच वर्गात जायचं, बाहेरही एकदमच पडायचं, ही पद्धत मात्र कायम राहिली ती शेवटपर्यंत. लायब्ररीत मात्र एकटीनं जायला भीती वाटायची नाही. कारण लायब्ररीच्या आजूबाजूला, लायब्ररीमध्ये अभ्यासू मुलं असत. मुलींची टिंगलटवाळी करण्यात त्यांना इंटरेस्ट नसावा असं मला वाटायचं, शिवाय तिथे मुलंही एकटीकटीच यायची. त्यामुळे समोरासमोर आल्यावर त्यांना हिंमत होत नसावी. अर्थात सगळीच मुलं तशी होती असं नाही. पण मुलींना असे कागदी बाण मारण्यामध्ये त्यांच्या कपड्यांवर, त्यांच्या दिसण्यावर कॉमेंट्स करण्यात मुलांना काय गंमत वाटत असेल ते तेव्हाही कळले नाही, आजही कळत नाही. एकच गोष्ट ध्यानात राहिली आहे की, काही मुलांना मात्र त्यामध्ये गंमत वाटत होती.

46.

'काही मुलींना मात्र त्यामध्ये गंमत वाटत होती, या वाक्याचा मतीतार्थ स्पष्ट करा :

47.

महाविद्यालयीन जीवन लेखिकेला शाळेपेक्षा तणावपूर्ण का वाटते ? 

48.

लेखिकेने शांताला आपल्या सोबत कॉलेजमध्ये घेवून जाण्यास नकार का दिला?

49.

'अवसान गळणे' या अर्थाच्या विरुद्ध असणारा वाक्प्रचार परिच्छेदाच्या आधारे शोधा :

50.

दिलेल्या परिच्छेदास अनुरूप शीर्षक द्या :

51.

Spot the incorrect part in the following sentence :

(i) Unless the authorities do not round up and auction

(ii) stray cattle that sit on the tracks

(iii) the problem will continue to remain intractable.

Answer Options :

52.

They could die if they ate those berries.

The underlined modal expresses :

53.

(i) The pail was full.
(ii) He looked pale.

In the above two sentences, the underlined words respectively mean :

54.

(i) They bow before their teacher to show respect.
(ii) The bow was placed on the table.

The underlined words respectively rhyme with :

55.

Some words are used as different parts of speech.
Say how many of the statements below are true :

(i) 'Fast may be used as noun, adjective, verb and adverb

(ii) “Better' may be used as adjective, verb and adverb

(iii) “That may be used as pronoun, adjective and adverb

(iv) 'Seat' may be used as noun and verb

Answer Options :

56.

You are just too fast. I cannot ________ (stay along with) you.

Fill the blank with a phrase whose meaning is given in the bracket.

57.

The huge debt he has to clear keeps his nose to the grindstone.

The underlined idiom means :

58.

(i) She prayed for the fulfillment of her son's dreams.
(ii) India gained political independance in 1947.

(iii) Repetition of the same mistake cannot be tolerated

(iv) You must realise that life has problems.

The underlined words in the above sentences are correctly spelt in :

59.

He won the contest because of his agility.
Substitute the underlined word with one closest in meaning.

60.

If he double-crosses the Don, he will pay with his life.
The underlined idiom means :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.