महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

'कोणी यावे कोणी जावे' हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते ?

22.

खालील पर्यायी उत्तरांमधील संयुक्त वाक्य ओळखा :

23.

'हा आंबा प्रत्यक्ष साखरच' या विधानातील उपमान ओळखा :

24.

‘कृपण' या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्दाच्या वापराने तयार केलेले वाक्य निवडा :

25.

वारु' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा :

26.

‘मना झाली दैवते मायतात', हे विधान कोणत्या प्रकाराला सूचित करते ? 

27.

खालील पर्यायातून शुद्ध शब्दाची निवड करा :

28.

'आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येवू'

अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा : 

29.

'आधी जन्मलेला' या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात :

30.

खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा :

31.

आकाश आणि वस्त्र असे दोन अर्थ असणारा शब्द कोणता ?

32.

'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा :

33.

विद्यार्थी अभ्यास करतो' - प्रयोग ओळखा :

34.

'श्रीकृष्ण आणि सुदामा यांची चांगलीच मैत्री होती' 
या विधानाशी अनुकूल वाक्प्रचार ओळखा :

35.

खालील केवल वाक्याचे रूपांतर मिश्र वाक्यात करा :
‘त्याला पहिला वर्ग मिळावा. तो खूप अभ्यास करतो आहे'.

36.

'आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास' या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा : 

37.

'कोटि+अवधि' हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे?

38.

'मृगेंद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य ओळखा : 

39.

'ओठ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

40.

'जे चकाकते ते सोने नसते' - या वाक्याचा प्रकार ओळखा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा गट ब २०१३ मुख्य परीक्षा Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.