जळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८

जळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
दिलेल्या शब्द संचासाठी पर्यायापैकी वेन आकृती निवडा.
डॉक्टर, समाजसेवक, वृक्ष

22.
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

23.
जरा म्हणजे ……….?

24.
'आजी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? 

25.
दिलेल्या वाक्यासाठी शब्दसमुहातील एक शब्द निवडा.
देवापुढे सतत तेवत असणारा दिवा ………?

26.
ध्वनीदर्शक शब्द लिहा.
हंसाचा ........... ?

27.
अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे ?

28.
निमंत्रीत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

29.
'वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली' प्रयोग ओळखा.

30.
'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता ? 

31.
वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता' अधोरेखित शब्दाची जात सांगा.

32.
 खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

33.
'पत्रकार' या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा.

34.
'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

35.
७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे-

36.
कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे?

37.
'विहीर' या नामाचे अनेक वचन ओळखा. 

38.
खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.

39.
'सुज्ञास अधिक सांगणे न लगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

40.
'शेतकऱ्यांनी शेते नांगरली, पण पाऊस पडलाच नाही'.
'पण' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.