जळगाव जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

जळगाव जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

गंधका सोबत रबर तापवून ते कठीण बनविण्याच्या क्रियेस काय म्हणतात?

82.

नीती (नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ ट्रान्सफार्मिग इंडिया) आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?

83.

राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा.

84.

शिर्षासन केलेल्या अवस्थेत महेशचा डावा हात जर उत्तर दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे?

85.

कोणत्या राज्यात पारंपारीक क्रीडा प्रकार जलीकट्टू संदर्भात जानेवारी २०१७ मध्ये आंदोलन झाले?

86.

सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण?

87.

अर्थशास्त्र हे _______ शास्त्र आहे.

88.

मोकळ्या जागी ती संख्या लिहा.

89.

महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते?

90.

४ वर्षानंतर रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज ४६ आहे तर श्यामचे आजचे वय किती?

91.

‘जमदग्नी’ या शब्दाचा अर्थ सांगा.

92.

एका संख्येचे ४०% म्हणजे १२.८ होतात तर ती संख्या कोणती?

93.

पॅरा ऑलम्पीक स्पर्धा २०१६ मध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?

94.

खालील आकृतीत त्रिकोनांची संख्या किती?

95.

जानेवारी २०१७ मध्ये भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या स्काॅर्पियन पाणबुडीचे नाव काय?

96.

पोलीस स्मृतिदिन केव्हा असतो?

97.

भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते?

98.

एका दुकानदाराने एक वस्तू १४० रु. ला विकल्यामुळे त्यास शे. ३० रु. तोटा झाला. तर पुस्तकाची मूळ किंमत किती?

99.

पाण्याची महत्तम घनता ______ या तापमानास असते.

100.

जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी ________ या नद्यांचा संगम होतो.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.