गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

२०११ च्या जणगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री – पुरुष प्रमाण _______ आहे.

82.

एक गाडी १५ मिनिटात ५.५ किमी जाते, तर तिचा ताशी वेग किती?

83.

गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस _______ या जिल्ह्याची सीमा नाही.

84.

शहीद पोलीस नाईक चिन्ना वेन्टा हे यांचे मूळ गाव _______ तालुक्यातील आहे.

85.

श्री. सुरेश व्दादशीवार यांनी काढलेल्या लोकयात्रेची सुरुवात कोठून झाली होती?

86.

नक्षलबारी घटनेला यावर्षी ________ वर्ष पूर्ण होत आहेत.

87.

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

88.

१/०.०५ म्हणजे किती?

89.

‘हिवाळा’ म्हणजे गोंडी भाषेत _______

90.

गोंढी भाषेत _______ म्हणजे मीठ होय.

91.

२५ चे ४५ शी गुणोत्तर किती?

92.

हत्तीपात हे लक्षण _______ या रोगामध्ये आढळते.

93.

विरूध्दार्थी शब्द ओळखा :- कृत्रिम * ?

94.

मुक्तीपथ  ________ शी संबधित आहे.

95.

गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री ________ हे आहेत.

96.

गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग व तालुके यांची योग्य जोडी ओळखा.

97.

सुधारीत आत्मसमर्पण योजनेनुसार कंपनी दलमचा कमांडर ने आत्मसमर्पण केल्यास त्यास रु. ______

98.

गडचिरोली जिल्ह्यात ______पंचायत समिती आहेत.

99.

तुलतुली धरण _______ नदीवर उभारण्यात येणार आहे.

100.

गडचिरोलीमध्ये _______ हे पोलीस मदत केंद्र २०१७ मध्ये कार्यान्वीत झाले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.