महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

‘काकुळतीला येऊन विनंती करणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. 

42.

खालील म्हणीचा अर्थ पुढील पर्यायी उत्तरांतून शोधा.
‘ताकापुरते रामायण

पर्यायी उत्तरे -

43.

पर्यायी उत्तरांतून खाली दिलेल्या म्हणीचा योग्य तो अर्थ सांगा ?
‘तो पाप देणार नाही, तर पुण्य कसले देतो ?'

पर्यायी उत्तरे - 

44.

“एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणा-या दोन माणसांची गाठ पडणे'' - या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.

45.

“गरिबीमुळे आपण दुसन्यासाठी काही करु शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणेतरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी’ - या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा. 

खालील उतारा वाचून प्रश्न 46 ते 50 या प्रश्नांतील पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तरे निवडा.
       हे सागरा ! तुझ्या अफाट विस्ताराकडे पाहून जो जो विचार करू लागावे तो तो नव्या नव्याच कल्पना मनात येऊ लागून बुद्धीस अधिकाधिक चमत्कार भासतात, आणि आश्चर्यभरात चित्त अगदी थक्क होऊन जाते ! ज्याप्रमाणे मनुष्यांच्या पिढ्या न् पिढ्या एकामागून एक जन्मास येऊन काही काळाने लागलीच विलयास जातात, त्याप्रमाणे तुजवर हजारो लाटा एकावर एक येऊन भराभर बुजून नाहीशा होतात, आणि त्यांप्रमाणेच यांच्या वास्तव्याची मागे खूण देखील राहत नाही ! तुझ्या लाटा साच्या पृथ्वीच्या किना-यांवर आदळत आहेत, आणि ज्यांचे निकट सान्निध्य त्यांच्या अक्षय वैरास कारणीभूत होत आहे, अशा देशांची तोडातोड करून तू त्यांचे कलाकौशल्य व संपत्तीही परस्परांस देववितोस, व येणेकरून सर्व जगास तुझ्यामुळे सुखाचा व समृद्धीचा लाभ होत आहे.
        तुझे देखावे तरी निरनिराळ्या समयी किती विचित्र असतात ! त्यांची शोभा व भव्यपणा ही कोठवर वर्णावी ! - कधी वा-यांची हालचाल अगदी बंद होऊन तुझा विस्तार अगदी निश्चल दिसतो - कधी नुकताच सूर्योदय झाला असल्यामुळे क्षितिजाची कड रुप्याने जणू काय मढविली आहे अशी भासते - कधी तोच सूर्य अस्तास जाऊ लागून संध्याकाळचे आकाश त्याच्या सोनेरी किरणांनी दैदीप्यमान झाले असते व अशा वेळेस आरशाप्रमाणे स्थिर अशा तुझ्या पाण्यावर जेव्हा आकाशाची कमानची कमान शाबूद उठलेली असते तेव्हा ती तर काय शोभा सांगावी ! - पण ही सर्व सौम्य रूपे टाकून जेव्हा तू आपले उग्र स्वरूप धारण करतोस - जेव्हा काळ्या दाट ढगांनी आकाशात गाढ अंधार होऊन तुफानाच्या वा-याच्या सोसाट्यांनी तू अगदी खवळून जातोस, व तुझ्या प्रचंड
लाटा उसळून मेघमंडळाशी एकवट होऊ पाहतात - जेव्हा मृत्यू आपले भयंकर आधिपत्य तुजवर चोहोकडे चालवीत असतो - जेव्हा अशा तडाक्यात सापडलेला बिचारा खलाशी भयाने गर्भगळीत होऊन त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात, व त्याचे इष्टमित्र त्याजकरिता जागच्याजागी हळहळत असतात, - अशा भयंकर प्रसंगी तुजकडे पाहण्याची कोणाची छाती आहे ?

46.

वा-याची हालचाल बंद झाल्यामुळे सागराचा विस्तार कसा दिसतो ?
पर्यायी उत्तरे -

47.

क्षितिजाची कड कधी रूपेरी दिसते ?
पर्यायी उत्तरे -

48.

संध्याकाळचे आकाश सूर्यकिरणांनी कसे दिसते ?
पर्यायी उत्तरे -

49.

प्रचंड लाटांच्या भीतीने गर्भगळीत कोण होते ?
पर्यायी उत्तरे -

50.

कोणाच्या वास्तव्याची खूण देखील राहत नाही ?
पर्यायी उत्तरे - 

51.

Suggest a synonym for the underlined word and choose the correct alternative.
Bruce Lee was adept in Martial arts.

52.

Choose a correct word for the phrase given :
‘an experienced person'
a. a mentor
b. a trustee
c. an employee
d. a worker

Which of the above options is/are correct?

53.

Write a correct phrase for the word given :
a blockhead'
a. a dull person
b. a head of the block
c. an arrogant one

d. a blocked head

Which of the above options is/are correct?

54.

Fill in the blank with the correct tense form of the verb given :
I saw two policemen ______ (chase) a thief.

55.

Identify the correct meaning for the given phrase :
'to end in smoke'

a. to fall
b. to fell

c. to fail
d. to felt
Which of the above options is/are correct ?

56.

Select the correct class-changing suffix-prefix from those given below :
a. enslave

b. childish

c. teaching

d. worked
Which of the above is/are correct ?

57.

What is the correct noun form of the given word ?

Vivisection

58.

Which of the following words are written alike but pronounced differently?
a. raid
b. read
c. red
d. read

Which of the above is/are correct?

59.

Choose the correct passive form from the given alternatives :
Do not laugh at a beggar.

60.

Choose the alternative with correct spelling :

Shyam was a _______ man in his family.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.