महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालील गटातील शब्दयोगी अव्यये नसलेला गट ओळखा.

22.

'ड्’ आणि ‘ढ्’ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. 

23.

'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. 

24.

आवृत्तीदर्शक क्रिया विशेषण अव्यये ओळखा.

25.

‘भाववाचक नाम’ ओळखा. 

26.

खालील वाक्याचा प्रयोग सांगा.
‘मला हा डोंगर चढवतो.'

पर्यायी उत्तरे - 

27.

व्याकरणिक दृष्टया लेखन शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

28.

खालील वाक्याचा काळ ओळखा.
सोमवारी काय तो निर्णय कळेल.

29.

पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर सांगा ?
‘केवल वाक्य'

पर्यायी उत्तरे - 

30.

पर्यायी उत्तरांतील प्रश्नार्थक वाक्य ओळखा.
पर्यायी उत्तरे -

31.

पर्यायी उत्तरांतील विधानार्थी वाक्य कोणते ?
पर्यायी उत्तरे -

32.

खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
‘पाऊस पडता तर हवेत गारवा आला असता.'

पर्यायी उत्तरे - 

33.

खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य आहे ?

34.

‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात'
या वाक्यातील कर्म व कर्मविस्तार ओळखा.

35.

पुढीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणते ?

36.

‘गतिमानता हा जसा जगाचा नियम आहे, तसंच बदलत जाणं हा माणसाच्या मनाचा धर्म आहे' - या वाक्याचा प्रकार ओळखा.

37.

‘जो झाडे लावतो, वाढवितो तोच खरा उपासक होय.' या वाक्याचा प्रकार ओळखा. 

38.

“शास्त्रार्थ करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. 

39.

“आमचा बापू म्हणजे महा हलक्या कानाचा माणूस आहे - या वाक्यातील ‘हलक्या कानाचा माणूस' या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय निवडा.

40.

एकदा मी माझ्या मित्राला व्याख्यानाला नेले. संपूर्ण व्याख्यानात तो मोबाईलवर गेम खेळत होता. तेव्हाच मी समजलो की -

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.