जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१४

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

हिरण : या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

2.

मनीष रोज १ तास २० मिनिटे व्यायाम करीत असल्यास जून महिन्यात त्याने एकुण किती वेळ व्यायाम केला?

3.

आदिलशाहने शहाजीराजे यांना _____ हा किताब दिला.

4.

खालीलपैकी कोणता देश सार्कमंध्ये मोडत नाही?

5.

महाराष्ट्रातील नदी व त्यावर असलेला धरण यांची चुकीची जोडी कोणती?

6.

आडवा शब्द प्राणी व उभा शब्द आकाश या अर्थी येण्यासाठी कोणासाठी अक्षर. जोडी वापरावी?

7.

एका आयताकृती मैदानाची लांबी व रुंदी अनुक्रमे ८० मीटर व ८० आहे. त्या मैदानं भोवती १० फेऱ्या घातल्यास एकुण किती अंतर कापले जाईल?

8.

घोड्यांचे जसे खिंकाळणे, तसे हंसाचे काय?

9.

निजामशाहीचा कारभारी ______ यांच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली?

10.

रोग्याची शुश्रुषा करणारी, या शब्द्सामुहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखा?

11.

३५ हजार, १५ शतक, २८ दशक, व ४७ एकक या पासून बनणारी संख्या कोणती?

12.

पुढील चार म्हणीपैकी तीन म्हणी सारख्याच अर्थाच्या आहेत, वेगळ्या अर्थाची म्हण कोणती?

13.

लोंगर कशाचा?

14.

‘भावार्थ रामायण’ या ग्रंथांची रचना कोणी केली आहे?

15.

सूर्य या अर्थाचा शुद्ध शब्द पुढीलपैकी कोणता?

16.

खालीलपैकी समान अर्थ असलेला वाक्प्रचाराची जोडी कोणती?

17.

अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केला कि एकही नित होत नाही, या अर्थाची म्हण कोणती?

18.

खालील वाक्य योग्य क्रियापद वापरून पूर्ण करा.

पोरांनी आनंदाने आरोळ्या _____

19.

पश्चिम व उत्तर या दिशादरम्मान कोणती उपदिशा येते?

20.

एका गावात ७८० मिमी. पाऊस पडला, तर दुसऱ्या गावात ७५ सेमी. पाऊस पडला तर या दोन्ही ठिकाणाच्या पावसात किती फरक पडला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.