जिल्हा निवड समिती वर्धा शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
“सांडणी” हे कोणाचे स्त्रीलिंग आहे?
वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत?
महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे?
जालियनवाला बाग हत्याकांड _____ येथे घडले.
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा – नीरज
महाराष्ट्रात शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या अॅम्बुलंस सेवेसाठी कोणता क्रमांक डायल कराल?
हा माझा मार्ग एकला. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
त्सुनामी लाटांनी अनेकांचे जीवन _____ झाले.
सारंग मरावतीहून नागपूरकडे राष्ट्रीय महामार्गाने जाण्यास निघाला तर त्याला रस्त्यात वर्धा जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणता गाव लागणार नाही?
एका वर्तुळाची परीघ ८८ सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
४६ / १००० = ?
“गुरे गोठ्यात परतले.” प्रयोग ओळखा.
हाफकिन रिसर्च संस्था कोठे आहे?
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
_____ रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हणतात.
“गुरुजींनी मुलांना शिकविले” प्रयोग ओळखा.
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
पुढील कोणते नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले नाही?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.