जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती पेपर २०१५ – भाग २

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती पेपर २०१५ – भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

चार अंक सर्वात मोठ्या संख्यातून तीन अंक सर्वात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती?

2.

१२३४ या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?

3.

जशी पिकत घातलेल्या आंब्याची अढी तशी काजूंची ____

4.

खालील आकृतीत एक म्हण दडली आहे ती ओळखून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या .

या म्हणीतील  सुरुवातीपासून तिसरे व सहावे घेऊन त्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा. त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

5.

_______ या संस्थेमधील पहिल्या विधवा विध्यार्थिनी गोदुताई म्हणजेच नंतरच्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे होते?

6.

आपल्या शरीरातील अन्नमार्गाची लांबी सुमार ____ असते.

7.

घुगऱ्या, सांडणे, आंबील, धपाटे हा अन्नपदार्थ कोणत्या अन्नघटकापासून बनवतात?

8.

पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते?

9.

खालील वायाक्यात एकुण किती नामे आहेत?

दुधापासून दही, लोणी, तूप बनवतात.

10.

खांबात काय आहे?

11.

____ या प्रकारच्या समासात दोन्ही प्रमुख असतात.

12.

वडगावमधील ४२०९ मतदारपैकी १४०५ पुरुष मतदारांनी व १३०० स्त्री मतदारांनी मतदान केले तर गावात किती जणांनी मतदान केले?

13.

एका संख्येला ९ ने गुणण्याऐवजी ६ ने गणले असते आलेला गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा ६० ने कमी आला, तर ती संख्या कोणती?

14.

भोरप्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला?

15.

विशेषण ओळखाा.

हिरकणी सर्व दरवाजे फिरून परत आली

16.

खालीलपैकी कोणत्या वाक्यात कालवाचक अव्यय आहे?

17.

बहुजन समाज हा शब्द ____ यांनी सन १९२०-२१ च्या दरम्यान महाराष्ट्रात रूढ केला.

18.

“जय जवान जय किसान जय विज्ञान” हि घोषणा कोणी दिली?

19.

एका संख्येला ५ ने भाजले असता बाकी २ उरते व ६ ने भागले असता बाकी १ उरते, तर ती संख्या कोणती?

20.

नायलाॅन व रेयाॅन हे कपडे कोणत्या पदार्थापासून बनते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती पेपर २०१५ – भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.