जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१४ (भाग २)

जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१४ (भाग २) Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

सरकारकडून घोडे, हत्यारे व पगार मिळणाऱ्या घोडदळातील सैनिकास काय म्हणत असत?

42.

इष्टिकाचितीला एकूण किती पृष्ठे असतात?

43.

जसा फुलझाडांचा ताटवा तसे वेलींचा _____

44.

खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान नाही?

45.

एका खोक्यात ४८ बाटल्या मावतात तर १६७० बाटल्यांसाठी किती खोकी लागतील?

46.

केदारजवळ ५ रुपयांच्या काही व १० रुपयांच्या काही नोटा आहेत. त्याच्याजवळ एकूण ७५ रुपये असल्यास ५ रुपयांच्या नोटांची संख्या खालील पर्यायांपैकी कोणती असू शकेल?

47.

२ संख्यांचा गुणाकार ६४ असून गुन व गुणक यातील फरक ० आहे तर गुण्य कोणता?

48.

खालील ४ वाक्ये वाचा व योग्य पर्याय निवडा.

१. चक्रधरस्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली.

२. संत ज्ञानेश्वर नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते.

३. संत नामदेवांनी हिंदी भाषेतही पदे लिहिली.

४. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली.

49.

५५० सेमी लांबीची तार १० ठिकाणी सामान अंतरावर तोडल्यासे प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा होईल?

50.

शिवरायांकडे खालीलपैकी कोणत्या परगण्यांची जहागिरी होती?

१) पुणे

२) सुपे

३) चाकण

४) इंदापूर

51.

शहाजीराजे हे _____ चे गाढे पंडित होते.

52.

खालीलपैकी भूवेष्टित समुद्र कोणता?

53.

७२०७२/९ = किती?

54.

गटात न बसणाऱ्या शब्दा चा पर्याय निवडा.

55.

चुकीची जोडी ओळखा.

56.

खालीलपैकी शुद्ध वाक्यरचना कोणती?

57.

कपिलने ० हा अंक नसलेल्या चार अंकी लहानात लहान संख्येएवढी रक्कम देणगी म्हणून दिली, तर रामने तीनअंकी मोठ्यात मोठी संख्याएवढी रक्कम देणगी म्हणून दिली. तर दोघांनी मिळून किती रक्कम देणगी दिली?

58.

भारत सरकारने तयार केलेल्या राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाची सुरुवात केव्हा होते?

59.

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

60.

इंधनाच्या बचतीसाठी अन्न शिजवताना काय काळजी घेयावी?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१४ (भाग २) Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.