जिल्हा निवड समिती नागपूर शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
‘गुलामगिरी’ चे लेखक ____ आहेत.
७६ चा शेकडा २० काढा.
३१७ * ३१७ + २८३ * २८३ = ?
सन २०१० मध्ये लोकमान्य टिळक पुरुस्कार कोणाला देण्यास आला?
श्यामरावांनी ८१५ रुपयास घेतलेले तबले ७२५ रुपयाला विकले, तेव्हा किती रुपये तोटा झाला?
५/९ + २/९ + २/९ = ?
खालील वायाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता त्याचा पर्याय निवडा .
‘दैव तुमचे भले करो’
१९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ‘सर’ पदवी कोणी परत केली?
सुरेश व सिद्धू यांच्या वजनाची बेरीज ११०.६ किग्रॅ. आहे व सुरेशचें वजन ५८.७ किग्रॅ. असलेयास सिद्धूचे वजन किती?
८४९ पेक्षा ४९८ कितीने कमी आहे?
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते?
महात्मा ज्योतीबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
एका चादरीची किंमत ८२रु. आहे. याप्रमाणे २१३२ रुपयांमध्ये किती चादरी येतील?
मराठा समाजाला ओ.बी.सी. त समाविष्ट करून आरक्षणाचे फायदे देण्याबाबत महाराष्ट्रतील कोणत्या उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली?
पुस्तकाचे नाव दिले आहे. योग्य त्या लेखकाच्या नावाचा क्रमांक लिहा:
स्वामी
लोकमान्य टिळकांनी कोणते इंग्रजी वृतपत्र प्रकाशित केले होते?
मनात घर करणे –
जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान ____ येथे आहे.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.