जिल्हा निवड समिती हिंगोली शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
कृष्णा – वारणा या नदीची संगमस्थान _____
‘तोंडचे पाणी पळणे.’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालील दिलेल्या पर्यायातून निवडा.
अस्वलाचा खेळ करणारा गावात आला. या वाक्यातील अधोरेखित शब्द समूहबद्दल एक शब्द द्या.
खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये पहिले माप दुसऱ्या मापाच्या १०० पट आहे?
१२ या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती?
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली?
प्राचीनकाळी लोणार सरोवर _____ नावाने ओळखले जात होते, असा उल्लेख सापडतो.
कानन या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
‘अवदसा आठवणे.’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
महाराष्ट्रातील लांब पायाची, काटक, दुष्काळात तग धरणारी मेंढीची जात कोणती?
नवनीत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
समानार्थी नसलेली जोडी निवडा.
मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल?
मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख _____ येथे सापडतात?
भू-दान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?
७ जून रोजी गुरुवार असल्यास त्या महिन्यात ५ वेळा आलेला वर कोणता?
बालकवी या नावाने कविता लिहिणारे कोण?
एका चौरसाची परिमिती २४ सेमी. आहे असे दोन चौरस एकमेकांना जोडले असता तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती सेमी. येईल?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.