जिल्हा निवड समिती गडचिरोली शिपाई भरती पेपर २०१५ Questions And Answers:
“पोळी” या नामाचे अनेक वचन ___ असे असते
‘जायकवाडी’ हे धारण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्लेटो हा कोणत्या देशाचा विचारवंत होता?
पुढील वाक्यातीलअधोरेखित सर्वनामाचे प्रकार ओळखा
“विहीर’ या नामाचे अनेकवाचन ____ असे होते
भारतींय राज्यघटनेतील कोणते कलम ग्रामपंचायतीच्या स्थापणेशी संबंधित आहे?
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा
तिने शाळेचा अभ्यास केला.
पुढेे दिलेल्या शब्दाची जात ओळखा
बोलणी
एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज २७९५ इतकी आहे व सरासरी ६५ आहे त्या वर्गात किती मुले असतील?
पुढील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचे प्रकार ओळखा
कुणास काय काय पाहिजे?
थरचे वळवंत मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळतो?
संत रामदास यांचे पूर्ण नाव ओळखा
लोह खनिजचे सर्वात जास्त भंडार यापैकी कोणत्या जिल्हात आहे?
‘काधीहि नष्ट न होणारे’ म्हणजे
गडचिरोली जिल्हा कोणत्या महसुली विभागात येतो?
एका मंगल कार्यालयाची लांबी ६० फूट रुंदी ४५ फूट आहे तर ३ फूट लांबी आणि रुंदी असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?
पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत कोणते?
गडचिरोली जिल्हयतिल ‘सिरोंचा’ हे शहर कोणत्या नदीकठी वसले आहे?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.