जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
मराठवाडा मुक्तिदिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो.
खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्द आहेत. त्या वाक्याच्या संदर्भानुसार ते शब्द कोणते कार्य करतात ते ओळखा व दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
तू त्या राजपुत्राला वर.
खालील संधी काळजीपूर्वक पहा व उत्तराचा योग्य पार्याय निवडा.
निः + तेज
शिवाजी महाराजांनी _____ स्वराज्य निर्माण केले.
पाणी – समानार्थी शब्द ओळखा.
खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्द आहेत. त्या वाक्याच्या संदर्भानुसार ते शब्द कोणते कार्य करतात ते ओळखा व दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
दशरथाने कैकयीला दोन वर दिले.
सोडा लेमनने भरलेल्या बाटलीचे बूच उचकटल्यानंतर त्यामधील द्रव फसफसले कारण
बेरीज करा
यादवांची राजधानी असलेला देवगिरी किल्ला औरंगाबाद जिल्ह्यात _____ या ठिकाणी आहे.
आईवडिलांना पत्र लिहितांना खालीलपैकी योग्य मायना निवडाल.
८७ × ११३ = ?
श्वसनासाठी व्यसनासाठी कोणता ऑक्सिजन वापरतात?
एका चौरसाकृती क्रीडांगणास तारेचे कुंपण करावयाचे आहे. कुंपणास तारेचे तीन वेडी द्याचे झाल्यास २७६ मीटर तार लागते तर क्रीडांगणाचे एक बाजू किती मीटर असेल?
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?
‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला?
दक्षिणगंगा कोणत्या नदीला संबोधले जाते?
मी निबंध लिहित असतो. या वाक्यातील काळ ओळखा.
खालील संधी काळजीपूर्वक पहा व उत्तराचा योग्य पार्याय निवडा.
निः + चल
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.