जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती पेपर २०१४

जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

शीर – समानार्थी शब्द ओळखा.

22.

बिस्मिल्ला खान यांचे वाद्य कोणते?

23.

रत्नागिरी जिल्ह्यात साधारणतः कोणत्या प्रकारची माती आढळते?

24.

शालू – पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले येवले हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते.

25.

आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.

वरील वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

26.

घन ठोकळयाला _____ कडा व _____ शिरोबिंदू असतात.

27.

म्हैसमाळ हे थंड हेवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

28.

लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली?

29.

एक हौद एका नळाने ६ तासांत भरतो, तर दुसऱ्या नळाने ८ तासांत रिकामा होतो. जर दोन्ही एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासांत भरेल?

30.

मी निबंध लिहिला असेन, या वाक्याचा काळ ओळखा.

31.

उंच जाणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो?

32.

दिवस – समानार्थी शब्द ओळखा.

33.

खालीलपैकी कोणते विधान  द्रयाव्या बाबतीत असत्य आहे.

34.

७, ७७, ७७७, ७७७७, ७७७७७ या संख्यांच्या बेरजेचा शतक स्थानाचा अंक कोणता?

35.

१० किमी. + १० मीटर + १० सेमी + १० मिली = ?

36.

निजामशहाचा _____ हा कर्तबगार वजीर होता.

37.

गाशा गुंडाळणे, या म्हणीचा अर्थ.

38.

८ अ चा उतारा देण्याचे काम कोणाकडे असते?

39.

मालवणी हि भाषा _____ येथे बोलली जाते?

40.

८७६५४३२या संख्येस ३ ने निःशेष भाग जातो काय? याचे उत्तर होय असल्यास एककस्थानी एक मिळवा नसल्यास दशकस्थानी एक मिळवा. येणाऱ्या उत्तरात एकक स्थानचा अंक काय असेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती औरंगाबाद शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.