जिल्हा निवड समिती अकोला शिपाई भरती पेपर २०१४

जिल्हा निवड समिती अकोला शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

संत रामदासाचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी असलेल्या _____ या गावात झाला.

22.

खालील वाक्यातील शब्दांच्या जाती ओळखा

वाक्य : ‘तू दररोज करायला हवा.’

हवा –

23.

खालीलपैकी बरोबर जोडी  कोणती?

24.

पृथ्वीवर किती खंड आहे?

25.

‘ताटी उघड ज्ञानेश्वरा’ हे उद्गार कोणी काढले?

26.

संत नामदेव हे _____ गावाचे राहणारे होते

27.

दैंनदिनजीवन सुरळितपणे चालण्यासाठी सर लोकांना ज्या सोई उपलब्ध करून दिल्या जातात, त्या सोईंना _____ असे म्हणतात?

28.

पुढीलपैकी पृथ्वीची दैनिक गती कोणती?

29.

जोड शब्दाचा राहिलेला बकग कोणता?

30.

२, ५, ७ हे अंक एकदाच वापरून तयार झालेली तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?

31.

इचलकरंजी कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे ?

32.

४०२ ते ३९८संख्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येते?

33.

खालील वाक्यातील शब्दांच्या जाती ओळखा

वाक्य : ‘त्याने मला ओळखला नाही.’

त्याने –

34.

महाराष्ट्रात इतर पिकांपेक्षा कोणते पीक जास्त काढले जाते?

35.

समाजाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारचा सेवा देणाऱ्या संस्थांना _____ म्हणतात.

36.

भक्कम तटबंदी असलेला _____  मजबूत होता; म्हणून शहाजीराजांनी जिजाऊना या किल्ल्यावर ठेवले.

37.

९४ या संख्येत ४ ची स्थानिक किंमत किती?

38.

माशांचे कोणते अवयव पोहण्यासाठी मदत करतात?

39.

‘गाढवाला शेपूट लावणे’ या खेळात कोणत्या अवयवाचा उपयोग होतो?

40.

गटान न बसणार शब्द ओळखा?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती अकोला शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.