धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019

धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
AL, CN, EP, ...... IT, KV 

22.
विद्यार्थी  :  शाळा  :  : ? : क्रीडांगण 

23.
गटात न बसणारे पद ओळखा. 

24.
जर 3 x 4 = 912, 2 x  9 = 418 आणि 5 x 4 = 2520 तर 8 x 3 = ?

25.
ग्रह : बुध : : तारा : ? 

26.
सदाचार' या शब्दाचा संधीविग्रह ओळखा. 

27.
गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा 

28.
उंबराचे फुल म्हणजे 

29.
पोपट' या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ? 

30.
देव' या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते ? 

31.
मराठीत कोणती विभक्ती प्रत्ययविरहित आहे ? 

32.
खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा ? 

33.
'खारट' या शब्दाची जात कोणती ? 

34.
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता ?

35.
'आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ? 

36.
पक्षी झाडावर बसतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा ? 

37.
खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? 

38.
'परंतु ' 'बाकी' ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात ? 

39.
पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा. ...............! किती उंच मनोरा हा..! 

40.
तो नेहमीच उशिरा येत असतो.' या वाक्यातील काळ ओळखा. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.