भंडारा आरोग्य सेवक भरती २०१३

भंडारा आरोग्य सेवक भरती २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

एक घरगुती मत्स्यालय इष्टीकाचिती आकाराचे आहे. त्याच्या बाहेरील बाजूंची मापे ८० सेमी X ४० सेमी X ३० सेमी आहेत. त्याच्या तळाला बाजूच्या उभ्या पृष्ठांना व पाठीमागील पृष्ठाला रंगीत कागद चिकटवायचा असेल, तर त्यासाठी लागणाऱ्या कागदाचे क्षेत्रफळ काढा.

22.

On seeing the tiger, he got ………..

Which of the given alternatives would fill in the blank in the above sentence ?

23.

पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-१२ जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत्र आहे.

24.

सूर्याचा उन्नत कोन ६० अंश असतांना एका मनोऱ्याची सावली ही उन्नत कोन ३० अंश झाल्यावर पूर्वीपेक्षा ४० मीटर इतकी अधिक लांबीची पडते, तर मनोऱ्याची उंची काढा.

25.

हिमोग्लोबिन निर्मितीत ……… हा महत्वाचा घटक आहे.

26.

Δ ABC मध्ये D हा रेषा BC वरील बिंदू आहे (B-C-D) जर BD=१२ सेमी. CD =४ सेमी तर A (Δ ACD) : (Δ ABC) = ?

27.

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात………. पासून करण्यात आली.

28.

कोणास वैद्यकशास्त्राचा जनक म्हटले जाते.

29.

It rains heavily here.

Which of the following alternatives would give the negative meaning of the above sentence ?

30.

एक प्राथमिक केंद्र साधारणत: …………. उपकेंद्राकरिता Referral Unit म्हणून कार्य करते.

31.

………. जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे.

32.

I haven’t met him………over a year.

Which of the following alternatives would fill in the space in the above sentence ?

33.

दोन फासे टाकले असता, खालील घटनेची संभाव्यता काढा.

पहिल्या फाशच्या पृष्ठभागावरचा अंक हा दुसऱ्या फाशाच्या पृष्ठभागावरील अंकापेक्षा लहान आहे.

34.

मद्यपानामुळे ………… चा अभाव निर्माण होतो.

35.

मी सिनेमा बघतो, माझे वडील माझ्यावर चिडतात या वाक्यांचे केवल वाक्य कसे होईल .

36.

जोड्या लावा.

                                            

37.

कुल या शब्दाने शब्दसाधित रूप कोणते होईल.

38.

घटसर्प व धनुर्वात याची लस……… या शास्त्रज्ञाने शोधली.

39.

Have you seen the Taj Mahal ?

Which of the following alternatives would from an answer to above question ?

40.

आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

भंडारा आरोग्य सेवक भरती २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.