भंडारा ग्रामीण पोलीस चालक भरती 2019

भंडारा ग्रामीण पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.
दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे. त्यांच मसावि 12 आहे तर लसावि किती ? 

62.
मीनाजवळील 1300 रुपये रक्कम 10 टक्के दराने किती वर्षात चारपट होईल ?

63.
खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही ?

64.
10 विदयार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात, तर 1 प्रकल्प 1 विदयार्थी किती दिवसात पूर्ण करील ?

65.
एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल ?

66.
7 वा वर्ग आणि 13 चा घन यांची बेरीज किती ?

67.
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल ?

68.
एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्षे आहे. त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष होते, तर वर्गशिक्षकाचे वय किती ?

69.
(25 × 3) - (70 - 12) =?

70.
भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे. बहिणीचे वय 30 वर्षे असेल तर भावाचे वय किती असेल?

71.
25 , 75 , 100 या संख्येचा ल.सा.वि. काढा.

72.
संजयचा पगार 10 टक्क्यांनी कमी केला. पुन्हा काही दिवसांनी पगारात 10 टक्के घट केली तर त्याच्या मुळ पगारात शेकडा किती घट झाली ?

73.
4913 या संख्येचे घनमूळ किती ?

74.
टोकीयो ऑलिम्पीक - 2021 मध्ये भारताला मिळालेली एकूण पदके आणि भारताचे पदतालीकेतील स्थान याबद्दल खालील पैकी योग्य पर्याय निवडा.

75.
'आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टम' या 100 अग्निबाण हवेत नष्ट करणाऱ्या प्रणालीचा कोणत्या देशाने अलीकडे वापर केला ?

76.
खालीलपैकी विजोड पद ओळखा.

77.
0 ते 9 या अंकाऐवजी अक्षरे वापरून सोबतची वजाबाकी करून दाखवली आहे. तर CART या शब्दासाठी पुढीलपैकी कोणती संख्या असू शकेल ?
C A R
A R T
2 2 2

78.
एक सांकेतिक भाषेत PLATO हा शब्द 35204 असा लिहितात, तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?

79.
जर DCB : WXY असेल तर IHG : ?

80.
ACE  : 135 तर LOQ : ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

भंडारा ग्रामीण पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.