भंडारा जिल्हा पोलीस शिपाई 2019

भंडारा जिल्हा पोलीस शिपाई 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य ओळखा.

82.
पुढील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
पी हळद, हो गोरी

83.
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.

84.
आता विश्वात्मके देवे। तोषोनी मज दयावे पसायदान हे ॥ या वाक्यातील रस ओळखा.

85.
बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा.

86.
पुढील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.  मौल्यवान

87.
पोपट आकाशात उडाला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

88.
चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा.

89.
दिपोत्सव या संधीची योग्य फोड करा.

90.
कमळ फुले ती मुलगी हसे, असेच मला वाटे (अलंकार ओळखा.)

91.
किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?

92.
शब्दयोगी अव्यय ओळखा.

93.
हार या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

94.
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

95.
भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे……..........होय.

96.
मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा.

97.
गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नामे सांगा?

98.
मितभाषी या शब्दाचा अर्थ काय आहे?

99.
चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहे?

100.
कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्दआहे? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

भंडारा जिल्हा पोलीस शिपाई 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.