बीड जिल्हा चालक पोलीस 2019

बीड जिल्हा चालक पोलीस 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
12 : 146 : : 15 : ?

42.
गायत्रीची आई शारदाची मामी लागते तर शारदाची आई गायत्रीच्या आईची कोण?

43.
भारत : रुपया : : जपान  : ?

44.
जर CAT = 24, DOG = 26, तर RAT = ?

45.
30, 75, 36, 69, 42, 63, ? , ?

46.
दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतात?

47.
1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल?

48.
माला मीराला म्हणाली, “तुझ्या भावाच्या पत्नीची सासु माझी आत्या लागते” तर मीरा मालाची कोण?

49.
4, 36, 100, 196, ?

50.
जर सायकलला मोटार म्हटले, मोटारीला विमान म्हटले, विमानाला रेल्वे म्हटले, रेल्वेला बैलगाडी म्हटले, तर रुळावरून कोणते वाहन धावते?

51.
एका परीक्षत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले. सार्थक ला विनय इतकेच गुण मिळाले, तर सार्थक ला संजयच्या किती पट गुण मिळाले?

52.
एका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारी ला कोणता वार असेल?

53.
एका दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

54.
ABCDE   FGHU  KLMNO  PQRST  UVWXYZ गटात न बसणारे पद निवडा.

55.
A : Y : : F : ?

56.
6 :15 : : ? : 18

57.
BP : 32 : : CO : ?

58.
531, 642, 753, ? , 975

59.
जर BASIC = 34, PAY = 42, तर SALARY = ?

60.
3, 10,  29,  66, ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

बीड जिल्हा चालक पोलीस 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.