ASO Pre 2012

ASO Pre 2012 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Which Social Reformer was inspired by the writings of J. S. Mill and H. Spencer ?

142.

जे. एस. मिल व एच. स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारक कोण?

143.

Individual Civil Disobedience movement extorted people to :

144.

वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता?

145.

What Gopal Ganesh Agarkar did not believe in and therefore worked against ?

(a) Rebirth

(b) Caste system

(c) Child marriage

(d) Untouchability 

146.

गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता व म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केले? 

(a) पुनर्जन्म

(b) जाती व्यवस्था 

(c) बालविवाह

(d) अस्पृश्यता

147.

What is true of D. K. Karve ? 

(a) He established Fergusson College

(b) He established S. N. D. T. Womens University

(c) He married a widow.

(d) He established Samta Sangh.

(e) He is known as Maharashtra's Martin Luther King.

(f) He was awarded Bharat Ratna

148.

धों.के. कर्वे यांचेबाबत काय खरे आहे ? 

(a) त्यांनी फर्गुसन कॉलेजची स्थापना केली. 

(b) त्यांनी एस. एन. डी. टी. महिला विद्यापिठाची स्थापना केली.

(c) त्यांनी विधवेशी विवाह केला. 

(d) त्यांनी समता संघाची स्थापना केली.

(e) त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखतात. 

(f) त्यांना भारतरत्न किताब बहाल करण्यात आला

149.

What was the chief objective of the Swaraj Party ? 

(a) Council Entry

(b) Boycott of the institutions established by the British 

(c) Constitutional Opposition

150.

स्वराज पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते ?

(a) कायदे मंडळात प्रवेश 

(b) इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांचा बहिष्कार

(c) वैधानिक विरोध .

151.

What was the ultimate objective of the "Salt Satyagraha” ?

152.

'मीठ सत्याग्रहा' चे अंतिम उद्दिष्ट काय होते ?

153.

Who organised the 'Conference of Untouchables' in 1920 at Mangaon ? 

154.

1920 मध्ये माणगाव येथे ‘अस्पृश्यांची परिषद' कोणी भरविली? 

155.

In protest of what Gandhiji started "Satyagraha Sabha" ?

156.

गांधीजींनी “सत्याग्रह सभा'' कशाच्या विरोधात सुरु केली?

157.

Who is called the first social reformer of Maharashtra ?

158.

महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात ?

159.

Which of the following statements are correct regarding Pandita Ramabai ? 

(a) she was a Sanskrit scholar.

(b) she gave discourses on Vedas.

(c) she adopted Christian religion.

160.

पंडिता रमाबाईंबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत ? 

(a) त्या संस्कृत भाषेत निष्णात होत्या.   

(b) त्या वेदांवर प्रवचन देत   

(c) त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2012 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.