ASO 2017 - Main Paper 1 Questions And Answers:
पुढील विधाने वाचा,
a. कोबी म्हणून एक भाजी आहे.
b. ती म्हणाली की मी तुमचीच आहे.
वरील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.
यांपैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही ?
'माझे वडील आज परगावी गेले' या वाक्याचा प्रकार कोणता ?
'खानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीही आहेत' या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा.
'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्याचा प्रकार कोणता ?
'बोल लावणे' या वाक्प्रचाराला योग्य अर्थ सांगा.
a. बोलत राहणे
b. दोष देणे,
c. बोलायला लावणे
d. चूक सांगणे
भगीरथ प्रयत्न' या म्हणीच्या समानार्थी म्हण कोणती ते पर्यायातून अचूक निवडा.
a. अति नेटाने केलेले प्रयत्न
b. बादरायण संबंध
c. बारभाई कारभार
d. लंकेची पार्वती
मिश्रवाक्याचे उपप्रकार के उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा.
'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली' यो संयुक्त वाक्याचा प्रकार कोणती ?
अमितला प्राचार्यानी जाब विचारण्यासाठी बोलावले अमित बिनधास्त त्यांना सामोरा गेला यालाच म्हणतात
खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत ?
घर + ई - घरी
एक + एक - एकेक
'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
पुढील विधाने वाचा.
a. रामाने कबूतरे मोजून पाहिली.
b. ती पंधराच होती.
वरील दोन वाक्यांचे संयुक्त वाक्य ओळखा.
'तो नाटकात भिकंभट झाला होता' या वाक्यातील विधिपूरक ओळखा.
आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता ?
'घरदार, ठावठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वत:बरोबर घेऊन हिंडावे लागते.' या अर्थाची म्हण ओळखा.
पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.
“आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साता-यास जाण्याची खटपट केली' या विधानातील कर्म कोणते आहे ?
'ऋणानुबंधाच्या गोष्टी बोलता-बोलता रात्र केव्हा उलटून गेली हे कळलेच नाही'-या वाक्यातील 'ऋणानुबंध' या शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत. त्यातील लागू न पडणारा एक अर्थ निवडा व त्याचा पर्याय लिहा.
समोरासमोर, हालहाल, एकेक या शब्दांचा प्रकार ओळखा.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.