ASO 2014 - Main Paper 2

ASO 2014 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

How many triangles are there in the following image ?

No Image 

Answer options : 

42.

पुढील प्रतिमेत किती त्रिकोण आहेत ?

No Image 

पर्यायी उत्तरे : 

43.

Arrange the area wise divisions of Maharashtra in desending order :

44.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने लावा :

45.

A variety of fruits are produced in Maharashtra due to favourable soils and climate.

(a) Maximum land is used to produce fruits in Sindudrug district.

(b) Maharashtra produces 20% of Banana Production of India.

(c) Grapes are not cultivated in Latur district.

Answer options :

46.

महाराष्ट्राची मृदा व हवामान फळांच्या वाढीसाठी पोषक असल्याने अनेक प्रकारच्या फळांचे उत्पादन केले जाते.
(a) सिंधूदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त जागेत फळांचे उत्पादन घेतले जाते.

(b) महाराष्ट्रात भारताच्या एकूण केळी उत्पादनाच्या 20% उत्पादन होते.

(c) लातूर जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन होत नाही.
पर्यायी उत्तरे :

47.

Match the following and choose the correct option :

48.

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा.

49.

In 1938, which of the following was established by the Indian National Congress ?.

50.

राष्ट्रीय सभा/काँग्रेस पक्षाने 1938 मध्ये खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली?

51.

Which mineral resource is found at the demarcated place in the map of Maharashtra ?

Answer options :

52.

महाराष्ट्राच्या नकाशामधे अधोरेखित केलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या खनिजाचे उत्पादन केले जाते?

पर्यायी उत्तरे :

53.

During the 'Quit India' Movement who among the following were arrested for running an underground radio station ?

(a) Vitthalbhai Zaveri
(b) Usha Mehta

(c) Nanak Motvet
(d) Maniben Patel

54.

भारत छोड़ो' चळवळीमध्ये गुप्त रेडिओ स्टेशन चालविण्याच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आली ?
(a) विठ्ठलभाई झवेरी
(b) उषा मेहता

(c) नानक मोटवेत
(d) मणीबेन पटेल 

55.

Which among the following pairs is not matched correctly?

56.

खालीलपैकी कोणती जोड़ी बरोबर नाही ?

57.

What is the main jurisdiction of the Supreme Court ?

(a) Original jurisdiction
(b) Appellate jurisdiction

(c) Advisory jurisdiction
(d) Pardon jurisdiction

Answer options :

58.

सर्वोच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत?

(a) मूळ अधिकारिता
(b) अपिलिय अधिकारिता

(c) सल्लागारी अधिकारिता
(d) क्षमादानाची अधिकारिता

पर्यायी उत्तरे :

59.

Who among the following strived incessantly for eradication of the social custom of 'Murli and Devdasi'?

60.

महाराष्ट्रातील 'मुरळी आणि देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी खालीलपैकी कोणी सतत प्रयत्न केले? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2014 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.