ASO 2011- Main Paper 2

ASO 2011- Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

If H.C.F. of p & q is x and q = xy, then what will be L.C.M. of p & q? 

122.

जर p आणि q चा म.सा.वि. x आहे आणि q = xy तर p आणि q चा ल.सा.वि. काय असेल ?

123.

Which of the following diagrams best depicts the relationship Maharashtrians, Gujaratis and Indians ?

124.

महाराष्ट्रीयन, गुजराती आणि भारतीय यांच्यातील परस्परसंबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने दाखविता येईल ?

125.

A car travels 105 km in 3 hours. What distance will it travel in 5 hours at the same speed ? 

126.

एक कार 3 तासात 105 कि.मी. अतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल ?

127.

Complete the following series by choosing the right alternative.

128.

योग्य पर्याय वापरून आकृत्यांची क्रमिका पूर्ण करा.

Q. No. 65 and 66 are based on the following pie-diagram.

The following pie-diagram shows the expenditure on various items to construct a building :

 

129.

On which item is the expenditure the least ? 

प्र.क्र. 65 आणि 66 खालील आलेखावर आधारित आहेत.

खालील वृत्तालेख इमारत बांधताना झालेल्या विविध बाबीवरील खर्च दर्शवितो :

130.

कोणत्या बाबीवर सर्वात कमी खर्च झालेला आहे ?

131.

On which item is the expenditure the highest ?

132.

कोणत्या बाबीवर सर्वात जास्त खर्च झालेला आहे ?

133.

Find the area of a triangle whose sides are 9 cm, 12 cm and 15 cm.

134.

जर त्रिकोणाच्या तीन बाजूंचे माप 9 से.मी., 12 से.मी. आणि 15 से.मी. असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा. 

135.

X, Y and Z invested ₹ 4900, ₹ 6300 and ₹ 7000 in one and the same scheme. If X gets ₹ 749 as profit, then Z will get

136.

X, Y आणि Z ने ₹ 4900, ₹ 6300 आणि ₹ 7000 एकाच योजनेत गुंतविले. जर X ला ₹ 749 नफा मिळाला तर Z ला कीती मिळेल ?

137.

Two numbers are in the ratio of 2 : 3. If the sum of their squares is 468, find them.

138.

जर दोन संख्येचे गुणोत्तर 2 : 3 आहे. आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे तर ते दोन अंक शोधा. (

139.

If a, b, c, d and e are five consecutive odd numbers, then their average is 

140.

जर a, b, , d आणि e हे पांच क्रमाने येणारे विषम अंक आहे तर त्यांची सरासरी काय येइल ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2011- Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.