अमरावती आरोग्य सेवक भरती २०१३

अमरावती आरोग्य सेवक भरती २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल ते दिलेल्या पर्यायातून निवडा.

1, 6, 10, 15, ……?, 24

62.

कर चुकविणाऱ्या व्यक्तीस मतदानाचा अधिकार असू नये, अशी शिफारस पंचायत राज विषयाशी निवडीत कोणत्या समितीने केली होती.

63.

लोकसभा व राज्यसभा याच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण ?

64.

मत्स या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा.

65.

एकाने दरमहा 245 रु. प्रमाणे 36 हप्त्यात पैसे देऊन धुलाई यंत्र खरेदी केले. तर त्या यंत्राची किंमत किती रुपये झाली.

66.

खालीलपैकी एका आजाराची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही.

67.

Select the correct adverb o consider.

68.

Choose the word or phrases nearest to the key word ——–alien.

69.

केंद्र शासनाने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य ह्या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात झाली.

70.

खालील शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

71.

Tagore’s getanjali was translated————many languages.

72.

कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमामध्ये कोणती औषधी महत्वाची आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अमरावती आरोग्य सेवक भरती २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.