अमरावती वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-२

अमरावती वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

वडीलाचे वय मुलापेक्षा दुप्पट आहे. १० वर्षानंतर वडिलाचे वय ६० वर्ष होणार तर मुलाचे आजचे वय किती?

62.

‘कुचीपूडी’ या राज्याचे नृत्य आहे.

63.

खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.

64.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मानले जाणारे शहर.

65.

२०-२० क्रिकेट विश्व चषकात भारतास पराजित करणारा एकमेव क्रिकेट संघ.

66.

दोन संख्यांची बेरीज १२ असून त्यांच्या वर्गाची बेरीज ७४ इतकी आहे. त्या संख्या कोणत्या?

67.

१,००,००० रू. कर्जाऊ घेतली रक्कम ५ वर्षात नंतर १,२५,००० रुपये देऊन कर्ज फेड करण्यात आले. त्याचा व्याज दर किती ?

68.

खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.

69.

राष्ट्रीय वननिती १९८८ नुसार एकूण भैगोलिक भूभागापैकी कमीत कमी किती टक्के क्षेत्र आच्छादित असावे.

70.

खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.

71.

उपरोक्त प्रश्नातील वडील जेव्हा ७० वर्षाचे होणार त्यावेळी मुलाचे वय काय राहील?

72.

खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.

73.

खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. अशा भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.

74.

महाराष्ट्राचे राज्यपाल.

75.

दिशाच्या आधारे पश्चिम ते पूर्व दिशेकडे अमरावती, जलगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांची स्थिती चा क्रम या प्रमाणे राहील.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अमरावती वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.