अमरावती वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१ Questions And Answers:
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा.
चुनखडी मध्ये ५०% कॅॅल्शियाम, 40% ऑक्सिजन व उरलेले कार्बन असते. १००० कि.ग्रॅॅ. चुनखाडीत किती कि.ग्रॅॅ. कार्बन असेल.
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्राचीन काळात हा प्रदेश ‘मगध’ या नावाने ओळखला जात होता.
भारताचे प्रथम राष्ट्रपती ——————-
भारताच्या राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार ……………..
एका बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यास मजुरांना ३० दिवस लागतात. २० दिवसात किती काम पूर्ण होईल.
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
एक मनुष्य त्याचे वेतनाची 60% रक्कम प्रत्तेक महिन्यास खर्च करतो. त्याचा दर माह खर्च रू. १२००असल्यास त्याचे दर महाचे वेतन किती?
3(60+30) – 40 – 30 = ?
दोन संख्यांची बेरीज १४ असून त्यातील फरक ४ आहे. निवडा
तिन्ही लष्करांचे सुप्रीम कमांडर.
१०००००० रू. किंंमतीच्या वाहनावर एका दलालाचे ३% दलाली घेतली. खरेदीदारास वाहन किती रुपयास पडले?
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.