अमरावती जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

अमरावती जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे?

22.

ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालील कशाशी संबंधित आहे?

23.

जंक फूडवर टॅक्स लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

24.

किकात हे …… आहे.

25.

अर्चना खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या आहेत?

26.

कोणार्क येथे …… हे प्रसिद्ध मंदिर आहे.

27.

सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधीवृक्षाची फांदी …… मध्ये अनुराधापूर येथे लावली?

28.

एस. डी. बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता?

29.

सहा सीताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एक कलिंगडाच्या किंमतीत तीन आंबे येतात. एकाने १८ रु. देऊन दोन कलिंगडे विकत घेतली तर त्याने आणखी घेतलेल्या ४ आंब्यांचीच व १० सीताफळांची किंमत किती?

30.

तळ्यात कमळे उमललेली होती. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरूप ओळखा.

31.

ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?

32.

अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?

33.

लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?

34.

जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

35.

अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?

36.

देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारणार आहे?

37.

१. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, २०१६ च्या मानवी भांडवल निर्देशकानुसार भारताचे या यादीतील स्थान त्या आधीच्या वर्गापेक्षा खालावले आहे.

२. या निर्देशकात भारताला शिक्षण प्रणाली मध्ये सर्वाधिक वरचे स्थान आहे.

38.

२४ माणसे एक काम काही दिवसात संपवितात, तर अजून ६ माणसे जास्त असते तर ते काम संपविण्यास ४ दिवस कमी लागले असते तर सुरुवातीला ते काम संपविण्यास किती दिवस लागले होते?

39.

ॠग्वेद ….. या काळात रचले गेले.

40.

अयोग्य जोडी ओळखा. 

अ. एस बी शहा समिती काळा पैसा चौकशी 

ब. विमल जालन समिती बँक शाखा विस्तार

क. नचिकेत मोरे समिती बँकांना लायसन्स देणे

ड. ई के भार्गव समिती नेत न्युट्रॉलिटी

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अमरावती जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.