अमरावती शहर आयुक्तालय चालक पोलीस 2019

अमरावती शहर आयुक्तालय चालक पोलीस 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.
खालीलपैकी किती संख्यांतील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे?
17, 63, 31, 97, 77, 100, 64, 81, 49, 90

22.
ABCDE  FGHIJ  KLMNO  PORST  UVWXZ
वर दिलेल्या अक्षमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे य दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे?

23.
ABCDE  FGHIJ  KLMNO  PORST  UVWXZ
वर दिलेल्या अक्षरमालेतील H या आशाच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणते अक्षर आहे?

24.
आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल?

25.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा.
सिनेमा : पडदा : : नाटक ?

26.
P.U.C.C चा अर्थ काय?

27.
8.8 सें.मी. लांबीची एक तार वाकवुन तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले, तर वर्तुळाचा परिघ किती असेल ?

28.
चिन्ह ओळखा.   
(Image )

29.
वाहनामध्ये हे ठेवू नये : 

30.
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.

31.
लाल वाहतुक दिवा काय दर्शवतो?

32.
पुढील प्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखा.
(Image )

33.
महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?

34.
जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?

35.
5 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 से.मी. बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरश्या लागतील ?

36.
10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो?

37.
पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा ? 

38.
भारताचे गृहमंत्री कोण आहेत?

39.
सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलंपिक स्पर्धेत यजमानपद ........... या देशाने भूषविले.

40.
रुग्ण वाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही...........

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अमरावती शहर आयुक्तालय चालक पोलीस 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.