अकोला आरोग्य सेवक भरती २०१३

अकोला आरोग्य सेवक भरती २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ………. आहे .

42.

देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली ?

43.

प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन ……………यांनी केले.

44.

डॉटस उपचार पद्धतीमुळे औषधीची मात्रा कधी दिली जाते ?

45.

गटात न बसणारा अंक ओळखा.

46.

पुढीलपैकी बरोबर शब्द ओळखा ?

47.

महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहणारी नदी कोणती  ?

48.

केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले .

49.

चिकुन गुनिया होण्यासाठी कोणते विषाणू कारणीभूत आहेत.

50.

मलेरिया ………… मुले होतो

51.

ताशी ५४ कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी ३४० मी. लांबीचा बोगदा ३६ सेकंदात पार करते  तर त्या गाडीची लांबी किती ?

52.

पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय ?

53.

सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरारावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात सभेचे अध्यक्षस्थान …………भूषवितो.

54.

My friend called my mother and ………… for lunch.

55.

गीतांजली एक्सप्रेस कोठून कोठे धावते ?

56.

The old man was suffering from weak heart and needed………….care in hospital.

57.

Choose the correct preposition to fill in the blank. I have been here………..1988.

58.

भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो.

59.

Choose the correct alternative to complete the sentence.

It…………continuously since eight o’clock this morning .

60.

“सतत तेवरणार दिवा” समानार्थी शब्द ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अकोला आरोग्य सेवक भरती २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.