STI Pre - 2012


1. 

2. 

मालाने 5 खुर्त्या व 2 टेबल ₹ 1625 ला खरेदी केले. रेश्माने 2 खुर्त्या व 1 टेबल ₹ 750 ला खरेदी केले.तर एका खुर्चीची व एका टेबलची किंमत अनुक्रमे _______ आहे. 

3. 

3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3  येईल ? 

4. 

7, 11, 15, 19, .... ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज ______ आहे.

5. 

एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी _______ आहे.

6. 

एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलासाठी ₹ 5 आणि प्रौढासाठी ₹ 15 आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समुहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी ₹ 115 दिले. तर सदर समुहामध्ये ________ आहेत.

7. 

273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक  असावा ?

8. 

एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास मिळ्णाच्या अपूर्णांकाची किंमत 7/3 होते, तर मूळचा अपूर्णांक ______ आहे.

9. 

नीलाने एका महिला बचत गटात’ फेब्रुवारी 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी ₹ 2, दुस-या दिवशी ₹ 4,तिस-या दिवशी ₹ 6 अशा त-हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2010 अखेरीस एकूण बचत किती ?

10. 

खालील क्रमिकेचे nवे पद 68 आहे, तर nची किंमत किती ?

5, 8, 11, 14, .... 

11. 

तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ? 

12. 

4, 10, 12, 24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणा-या संख्या प्रमाणात येतील ?

13. 

1, 3, 4 या अंकांपासून तयार होणा-या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती ?

14. 

दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे. जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या ?

15. 

कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण मुले 484 असतील तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती ?

16. 

एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती ?

17. 

एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले व छेद 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक होतो. त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले व अंश 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक  होतो. तर तो अपूर्णांक कोणता ?

18. 

19. 

चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती ?

20. 

रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹ 4500 असल्यास सुरेशचा पगार किती ? 
 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018